Jay Shivray जय शिवराय --- जाणता राजा युवा प्रतिष्टान
असे नका समजू
विझलेली हि आग आहे
असे हि नका समजू
उरली फक्त राख आहे
राखेमाधुनही उभे राहणार्य
फ़िनिक्ष पक्ष्याची हि जात आहे
मराठी आजही वाघ आहे
आले शेकडो गेले शेकडो
सगळ्यांना पोहोचवायची औकात आहे
।। जय भवानी ।।
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय ।।
।। जय शंभूराजे ।।
विझलेली हि आग आहे
असे हि नका समजू
उरली फक्त राख आहे
राखेमाधुनही उभे राहणार्य
फ़िनिक्ष पक्ष्याची हि जात आहे
मराठी आजही वाघ आहे
आले शेकडो गेले शेकडो
सगळ्यांना पोहोचवायची औकात आहे
।। जय भवानी ।।
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय ।।
।। जय शंभूराजे ।।
शेतकरयाचा वाघ --जाणता राजा युवा प्रतिष्टान
एका शेतकरयाचा मुलगा अमरीकेहुन MBA करुनआला. शेतकरयाची बैल असलेली तेलाची घानीहोती.मुलगा तिथे गेला. शेतकरी घानी बाहेरबसलेला असतो.
मुलगा: बाबा, आपन हा बैल
विकून तीथे मशीन लावु या. तुम्हाला जास्त
फायदा होईल.
शेतकरी : पण मशीन जे काम करु
शकतो तो माझा बैल पण करु शकतो .
(हँक......बैलाला संबोधुन)
मुलगा : पण बैल कामचुकारपणा
करु शकतो. मशीन नाही...
शेतकरी : माझा बैल तस करत नाही.
मुलगा : ते कस.. ? तुम्हाला बाहेर बसुन
कस कळत की तो आत मध्ये कामचुकारपणा
करत नाही ?
शेतकरी : काय आहे की... बैल जर
चलायचा थांबला तर गळ्यातील घंटी वाजत नाही..
मी हैक केल की तो चालू लागतो .
मुलगा : पण तुम्हाला कस कळत की तो चालतच आहे. तो
जागच्या जागी थांबून मान पण हालवु शकतो
आणी गळयातील घंटा वाजेल...
शेतकरी : (थोडस हासत...)
बाळा माझा बैल MBA झालेला नाही.
--जाणता राजा युवा प्रतिष्टान
मुलगा: बाबा, आपन हा बैल
विकून तीथे मशीन लावु या. तुम्हाला जास्त
फायदा होईल.
शेतकरी : पण मशीन जे काम करु
शकतो तो माझा बैल पण करु शकतो .
(हँक......बैलाला संबोधुन)
मुलगा : पण बैल कामचुकारपणा
करु शकतो. मशीन नाही...
शेतकरी : माझा बैल तस करत नाही.
मुलगा : ते कस.. ? तुम्हाला बाहेर बसुन
कस कळत की तो आत मध्ये कामचुकारपणा
करत नाही ?
शेतकरी : काय आहे की... बैल जर
चलायचा थांबला तर गळ्यातील घंटी वाजत नाही..
मी हैक केल की तो चालू लागतो .
मुलगा : पण तुम्हाला कस कळत की तो चालतच आहे. तो
जागच्या जागी थांबून मान पण हालवु शकतो
आणी गळयातील घंटा वाजेल...
शेतकरी : (थोडस हासत...)
बाळा माझा बैल MBA झालेला नाही.
--जाणता राजा युवा प्रतिष्टान
--- कविराज भूषण — जाणता राजा युवा प्रतिष्टान
थरथर कापत कुतूबशाही गोलकुंडा,
हहरि हबस भूप भीर भरकती है ll
सिंह सिवराज तेरे घौसा की पुकार सूनी,
केते पातसाहन की छाती धरकती है ll
--- कविराज भूषण —
हहरि हबस भूप भीर भरकती है ll
सिंह सिवराज तेरे घौसा की पुकार सूनी,
केते पातसाहन की छाती धरकती है ll
--- कविराज भूषण —
जाणता राजा युवा प्रतिष्टान
तुमच्या शहरात , गावात शिवरायांच्या नावाने असणाऱ्या ठीकाणांना तुम्ही काय म्हणता??
शिवाजी चौक..., शिवाजी रोड...शिवाजी नगर...शिवाजी पार्क
तुमची जीभ झडते का छत्रपती, महाराज, राजे, शिवराय हे शब्द वापरायला ? वगैरे वगैरे ….
खरंतर आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा सोडून
आपण नको ते धंदे करत बसलो आहोत
छत्रपति शिवाजी महाराजांचे मुळ नाव "शिव" आहे
अगदी शिवा"जी" शब्दात हि खूप आदर आहे
शिवाजी महाराजांची राजमुद्रा असो किंवा शिवराई असो
हि तुम्ही पहिली असेलच,
शिवराई नाण्यावरती महाराजांचा उल्लेख राजा "शिव" छत्रपति असा आहे.
तसेच राजमुद्रेवर महाराजांचा उल्लेख "शाहसूनोः "शिव"स्यैषा" असा आहे
मग असे म्हणा आणि तसे नका म्हणू ! हा बाजार कशासाठी ?
हिमाचल पासून महाराष्ट्र पर्यंत काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत
हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात छत्रपतीं बद्दल नितांत आदर आहे
फक्त तो आदर व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे …
असे बोलले तर अपमान होईल , तसे बोलले तर बरे होईल …
हे कुणीही लादू शकत नाही
शिवरायांचे मुळ नाव "शिव" होते
त्यामुळे शिवाजी हा शब्द सुद्धा आदरयुक्तच आहे
या मातीत जन्माला येणाऱ्या पोराला सांगावं लागत न्हाय,
जय भवानी म्हटलं कि पुढं जय शिवाजी गर्जना हाय !
शिवाजी चौक..., शिवाजी रोड...शिवाजी नगर...शिवाजी पार्क
तुमची जीभ झडते का छत्रपती, महाराज, राजे, शिवराय हे शब्द वापरायला ? वगैरे वगैरे ….
खरंतर आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा सोडून
आपण नको ते धंदे करत बसलो आहोत
छत्रपति शिवाजी महाराजांचे मुळ नाव "शिव" आहे
अगदी शिवा"जी" शब्दात हि खूप आदर आहे
शिवाजी महाराजांची राजमुद्रा असो किंवा शिवराई असो
हि तुम्ही पहिली असेलच,
शिवराई नाण्यावरती महाराजांचा उल्लेख राजा "शिव" छत्रपति असा आहे.
तसेच राजमुद्रेवर महाराजांचा उल्लेख "शाहसूनोः "शिव"स्यैषा" असा आहे
मग असे म्हणा आणि तसे नका म्हणू ! हा बाजार कशासाठी ?
हिमाचल पासून महाराष्ट्र पर्यंत काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत
हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात छत्रपतीं बद्दल नितांत आदर आहे
फक्त तो आदर व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे …
असे बोलले तर अपमान होईल , तसे बोलले तर बरे होईल …
हे कुणीही लादू शकत नाही
शिवरायांचे मुळ नाव "शिव" होते
त्यामुळे शिवाजी हा शब्द सुद्धा आदरयुक्तच आहे
या मातीत जन्माला येणाऱ्या पोराला सांगावं लागत न्हाय,
जय भवानी म्हटलं कि पुढं जय शिवाजी गर्जना हाय !
poem on Teacher in Marathi (गुरूजी )
गुरूजी 🎭
शाळांना जर का शिक्षक
लाभला नसता तर
आयुष्याच्या गणिताचा
भूगोल झाला असता
फळयावर जर खडूचा हात फिरला नसता
तर abcd बाराखडीचा अर्थ कळला नसता
डोळे भरून येतात जेव्हा
हातात पगार येतो
गुरूजी तुम्हीच आकार दिला.
मातीचा मी गोळा होतो.
पायथागोरस आर्केमिडिज् न्यूटन
अजूनही तोड़पाठ आहेत गुरूजी
तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या रेणुसूत्रात
मला तुम्हीच दिसतात गुरूजी......
तुमच्या हातून खाल्लेला मार
आजपर्यन्त विसरलो नाही मी
घोड़ी करुन उभे करायचात तुम्ही
आता तीच पद्धत व्यायामाला वापरतो मी
शाळा चुकवायचो कित्तेकदा
उनाडक्या करतांना
पण भीति वाटायची तुमची
गृहपाठ तपासतांना
आज मात्र तुम्ही Wats ap वर
चेष्टेचा विषय झालात
,"मास्तर कोमात; गुरूजी जोमात.
मास्तर पळाला; यात्रेला गेला
असल्या कमेंट्स"
जेव्हा तुमचेच भाऊबंद करतात.
काळीज फाटतय हो गुरूजी
आमच्या आदर्शाच मातेरं होताना.
पण गुरूजी फीकर नाय;
तुमची प्रतिमा मात्र माझ्या हृदयात
आदरणीयचं राहिल.
मी साक्षर फक्त तुमच्या मुळे झालो
ही जाणीव माझ्या शेवट पर्यन्त राहील.
सूचना:- शिक्षकान वर फालतू विनोद करू नयेत जान ठेवा जरा
जाणता राजा युवा प्रतिष्टान
आरे कापल्या जरी आमच्या नसा
तरी उधळण होईल भगव्या रक्ताची....
आणि फाडली जरी आमची छाती
तरी मुर्ती दिसेल फक्त
🚩🚩शिवरायांची 🚩🚩
आजचा दिनविशेष : जाणता राजा युवा प्रतिष्टान
आजचा दिनविशेष:
1659 : हिंदवी स्वराज्य वर आक्रमण करणाऱ्या अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा काढून वध केला...
1659 : हिंदवी स्वराज्य वर आक्रमण करणाऱ्या अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा काढून वध केला...
ll एकच आवाज एकच पर्याय ll ll जय जिजाऊ जय शिवराय l जाणता राजा युवा प्रतिष्टान
ज्याच्या पराक्रमाचा पाढा
अंतरी रुजावा
देव एक तो ची भजावा
मातीवर पडुन थेंब रक्ताचा थिजावा
त्याच चरणी देह
भक्ताचा झिजावा
शिवबा...
थोर तुझे उपाकार जाहले
सुर्य तेजात चांदने नाहले
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले
आठवुन तुझ्या शिवशाहीला
अश्रृ माझे ईथेच वाहले
ll एकच आवाज एकच पर्याय ll
ll जय जिजाऊ जय शिवराय l
अंतरी रुजावा
देव एक तो ची भजावा
मातीवर पडुन थेंब रक्ताचा थिजावा
त्याच चरणी देह
भक्ताचा झिजावा
शिवबा...
थोर तुझे उपाकार जाहले
सुर्य तेजात चांदने नाहले
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले
आठवुन तुझ्या शिवशाहीला
अश्रृ माझे ईथेच वाहले
ll एकच आवाज एकच पर्याय ll
ll जय जिजाऊ जय शिवराय l
जाणता राजा युवा प्रतिष्टान
"नदी आहे नदीतून.....पाणीच वाहणार....
ओरडून सांगतो उभ्या जगाला...
मी मराठा आहे मराठा.....
शिवछत्रपतींची महतीच गाणार...."
जय जिजाऊ - जाणता राजा युवा प्रतिष्टान
एका स्त्रीची जबरदस्त
इच्छाशक्ती जगातील ५-५ महाकाय
साम्राज्य उध्वस्त करू शकते
आणि समता व
बंधुता यांच्या कोनशिलेवर आधारित
एक नवं साम्राज्य उभही करु शकते हे आई
जिजाऊने संपूर्ण जगाला दाखवून दिले…
आई जिजाऊच्या दुर्दम्य
इच्छाशक्तीला आजही जगाच्या इतिहासात
तोड नाही…
विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता,
जिजाऊ माँसाहेब यांचा विजय असो.
जय जिजाऊ --जाणता राजा युवा प्रतिष्टान
इच्छाशक्ती जगातील ५-५ महाकाय
साम्राज्य उध्वस्त करू शकते
आणि समता व
बंधुता यांच्या कोनशिलेवर आधारित
एक नवं साम्राज्य उभही करु शकते हे आई
जिजाऊने संपूर्ण जगाला दाखवून दिले…
आई जिजाऊच्या दुर्दम्य
इच्छाशक्तीला आजही जगाच्या इतिहासात
तोड नाही…
विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता,
जिजाऊ माँसाहेब यांचा विजय असो.
जय जिजाऊ --जाणता राजा युवा प्रतिष्टान
Subscribe to:
Posts (Atom)



















