१५ ऑगस्ट - जाणता राजा युवा प्रतिष्टान

१५ ऑगस्टला तुम्ही तुमच्या प्रोफाईलला तिरंगा ठेवा अथवा ठेऊ नका, हे महत्वाचं नाही...!

पण १६ ऑगस्टला जर कुठे आपला तिरंगा ध्वज रस्त्यावर पडलेला दिसला तर मात्र तो जरुर उचलून ठेवा...!

आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवा...! 

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या

||जय हिंद ||
||जय शिवराय ||




No comments:

Post a Comment