Shiv Prata Din शिवप्रताप दिन

१० नोव्हेंबर १६५९ बरोबर 
३५७ वर्षापूर्वी छत्रपतींनी आजच्या दिवशी
बत्तीस दातांचा बोकड उभा चिरला होता.
" फिक्र ना कर नादान 
ये शिवा का आखाडा है, 
जिसने एकही झटके मै, 
अफझल उखाडा है" 
शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

!!!....एक आवाज एकच पर्याय...!!
!!....जय जिजाऊ जय शिवराय....!!


Jay Shivray जय शिवराय --- जाणता राजा युवा प्रतिष्टान

असे नका समजू
विझलेली हि आग आहे
असे हि नका समजू
उरली फक्त राख आहे
राखेमाधुनही उभे राहणार्य
फ़िनिक्ष पक्ष्याची हि जात आहे
मराठी आजही वाघ आहे
आले शेकडो गेले शेकडो
सगळ्यांना पोहोचवायची औकात आहे
।। जय भवानी ।।
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय ।।
।। जय शंभूराजे ।।

शेतकरयाचा वाघ --जाणता राजा युवा प्रतिष्टान

एका शेतकरयाचा मुलगा अमरीकेहुन MBA करुनआला. शेतकरयाची बैल असलेली तेलाची घानीहोती.मुलगा तिथे गेला. शेतकरी घानी बाहेरबसलेला असतो.
मुलगा: बाबा, आपन हा बैल
विकून तीथे मशीन लावु या. तुम्हाला जास्त
फायदा होईल.
शेतकरी : पण मशीन जे काम करु
शकतो तो माझा बैल पण करु शकतो .
(हँक......बैलाला संबोधुन)
मुलगा : पण बैल कामचुकारपणा
करु शकतो. मशीन नाही...
शेतकरी : माझा बैल तस करत नाही.
मुलगा : ते कस.. ? तुम्हाला बाहेर बसुन
कस कळत की तो आत मध्ये कामचुकारपणा
करत नाही ?
शेतकरी : काय आहे की... बैल जर
चलायचा थांबला तर गळ्यातील घंटी वाजत नाही..
मी हैक केल की तो चालू लागतो .
मुलगा : पण तुम्हाला कस कळत की तो चालतच आहे. तो
जागच्या जागी थांबून मान पण हालवु शकतो
आणी गळयातील घंटा वाजेल...
शेतकरी : (थोडस हासत...)
बाळा माझा बैल MBA झालेला नाही.
--जाणता राजा युवा प्रतिष्टान



--- कविराज भूषण — जाणता राजा युवा प्रतिष्टान

थरथर कापत कुतूबशाही गोलकुंडा,
हहरि हबस भूप भीर भरकती है ll
सिंह सिवराज तेरे घौसा की पुकार सूनी,
केते पातसाहन की छाती धरकती है ll
--- कविराज भूषण
 —

Yamaai Devi, satara || औंधासूरमर्दिनी आदिशक्ती आई यमाई देवी औंध, सातारा .

औंधासूरमर्दिनी आदिशक्ती आई यमाई देवी
औंध, सातारा .


जाणता राजा युवा प्रतिष्टान

तुमच्या शहरात , गावात शिवरायांच्या नावाने असणाऱ्या ठीकाणांना तुम्ही काय म्हणता?? 
शिवाजी चौक..., शिवाजी रोड...शिवाजी नगर...शिवाजी पार्क 
तुमची जीभ झडते का छत्रपती, महाराज, राजे, शिवराय हे शब्द वापरायला ? वगैरे वगैरे …. 

खरंतर आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा सोडून
आपण नको ते धंदे करत बसलो आहोत

छत्रपति शिवाजी महाराजांचे मुळ नाव "शिव" आहे
अगदी शिवा"जी" शब्दात हि खूप आदर आहे

शिवाजी महाराजांची राजमुद्रा असो किंवा शिवराई असो
हि तुम्ही पहिली असेलच,
शिवराई नाण्यावरती महाराजांचा उल्लेख राजा "शिव" छत्रपति असा आहे.
तसेच राजमुद्रेवर महाराजांचा उल्लेख "शाहसूनोः "शिव"स्यैषा" असा आहे

मग असे म्हणा आणि तसे नका म्हणू ! हा बाजार कशासाठी ?

हिमाचल पासून महाराष्ट्र पर्यंत काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत
हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात छत्रपतीं बद्दल नितांत आदर आहे
फक्त तो आदर व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे …

असे बोलले तर अपमान होईल , तसे बोलले तर बरे होईल …
हे कुणीही लादू शकत नाही

शिवरायांचे मुळ नाव "शिव" होते
त्यामुळे शिवाजी हा शब्द सुद्धा आदरयुक्तच आहे

या मातीत जन्माला येणाऱ्या पोराला सांगावं लागत न्हाय,
जय भवानी म्हटलं कि पुढं जय शिवाजी गर्जना हाय !

poem on Teacher in Marathi (गुरूजी )

गुरूजी 🎭

शाळांना जर का शिक्षक 
लाभला नसता तर 
आयुष्याच्या गणिताचा 
भूगोल झाला असता
फळयावर जर खडूचा हात फिरला नसता
तर abcd बाराखडीचा अर्थ कळला नसता

डोळे भरून येतात जेव्हा 
हातात पगार येतो
गुरूजी तुम्हीच आकार दिला.
मातीचा मी गोळा होतो.
पायथागोरस आर्केमिडिज् न्यूटन
अजूनही तोड़पाठ आहेत गुरूजी
तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या रेणुसूत्रात
मला तुम्हीच दिसतात गुरूजी......

तुमच्या हातून खाल्लेला मार
आजपर्यन्त विसरलो नाही मी
घोड़ी करुन उभे करायचात तुम्ही
आता तीच पद्धत व्यायामाला वापरतो मी
शाळा चुकवायचो कित्तेकदा 
उनाडक्या करतांना
पण भीति वाटायची तुमची
गृहपाठ तपासतांना

आज मात्र तुम्ही Wats ap वर 
चेष्टेचा विषय झालात
,"मास्तर कोमात; गुरूजी जोमात. 
मास्तर पळाला; यात्रेला गेला 
असल्या कमेंट्स"
जेव्हा तुमचेच भाऊबंद करतात. 
काळीज फाटतय हो गुरूजी 
आमच्या आदर्शाच मातेरं होताना. 
पण गुरूजी फीकर नाय;

तुमची प्रतिमा मात्र माझ्या हृदयात
आदरणीयचं राहिल.
मी साक्षर फक्त तुमच्या मुळे झालो
ही जाणीव माझ्या शेवट पर्यन्त राहील.
सूचना:- शिक्षकान वर फालतू विनोद करू नयेत जान ठेवा जरा


जाणता राजा युवा प्रतिष्टान

आरे कापल्या जरी आमच्या नसा
 तरी उधळण होईल भगव्या रक्ताची.... 
आणि फाडली जरी आमची छाती 
तरी मुर्ती दिसेल फक्त 
🚩🚩शिवरायांची 🚩🚩

आजचा दिनविशेष : जाणता राजा युवा प्रतिष्टान

आजचा दिनविशेष:
1659 : हिंदवी स्वराज्य वर आक्रमण करणाऱ्या अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा काढून वध केला...
 

रायगड-- जाणता राजा युवा प्रतिष्टान

शिवसिंहासन
रायगड

ll एकच आवाज एकच पर्याय ll ll जय जिजाऊ जय शिवराय l जाणता राजा युवा प्रतिष्टान

ज्याच्या पराक्रमाचा पाढा
अंतरी रुजावा
देव एक तो ची भजावा
मातीवर पडुन थेंब रक्ताचा थिजावा
त्याच चरणी देह
भक्ताचा झिजावा
शिवबा...
थोर तुझे उपाकार जाहले
सुर्य तेजात चांदने नाहले
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले
आठवुन तुझ्या शिवशाहीला
अश्रृ माझे ईथेच वाहले

ll एकच आवाज एकच पर्याय ll
ll जय जिजाऊ जय शिवराय l

Manvli Gaon जाणता राजा युवा प्रतिष्टान

ओळखलंत का???
ओळखला असेल तर नक्की comment करा..

Nilesh Sakat 90 KG sword

90 किलो ची खंडा तलवार
(Nilesh Sakat Left sight person in Pic.)

(Nilesh Sakat Living in Koparkhairane Sec )
हा खंडा पालीच्या खंडोबला अर्पण केली आहे.

जाणता राजा युवा प्रतिष्टान

"नदी आहे नदीतून.....पाणीच वाहणार....
ओरडून सांगतो उभ्या जगाला...
मी मराठा आहे मराठा.....
शिवछत्रपतींची महतीच गाणार...." 

K - K for King - जाणता राजा युवा प्रतिष्टान

जाणता राजा युवा प्रतिष्टान

शिवप्रताप दिन.. किल्ले प्रतापगड - जाणता राजा युवा प्रतिष्टान

शिवप्रताप दिन.. किल्ले प्रतापगड

जय शिवराय - जाणता राजा युवा प्रतिष्टान

१९३० मध्ये टिपलेले शिवसमाधीचे हे दुर्मिळ छायाचित्र.... -जाणता राजा युवा प्रतिष्टान

१९३० मध्ये टिपलेले शिवसमाधीचे हे दुर्मिळ छायाचित्र....-जाणता राजा युवा प्रतिष्टान

जय जिजाऊ - जाणता राजा युवा प्रतिष्टान

एका स्त्रीची जबरदस्त
इच्छाशक्ती जगातील ५-५ महाकाय
साम्राज्य उध्वस्त करू शकते
आणि समता व
बंधुता यांच्या कोनशिलेवर आधारित
एक नवं साम्राज्य उभही करु शकते हे आई
जिजाऊने संपूर्ण जगाला दाखवून दिले…
आई जिजाऊच्या दुर्दम्य
इच्छाशक्तीला आजही जगाच्या इतिहासात
तोड नाही…
विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता,
जिजाऊ माँसाहेब यांचा विजय असो.

जय जिजाऊ --
जाणता राजा युवा प्रतिष्टान

शिवसकाळ —जाणता राजा युवा प्रतिष्टान

छञपती शिवाजी महाराज — जाणता राजा युवा प्रतिष्टान

" स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अश्या सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा करत नाही "
- छञपती शिवाजी महाराज
 — जाणता राजा युवा प्रतिष्टान

वाई चा महागणपती ! जाणता राजा युवा प्रतिष्टान

वाई चा महागणपती !
गणपती घाटावरील महागणपतीचे मंदिर हे वाईतील पर्यटकांचे खास आकर्षण होय.गणपतीच्या विशाल व भव्य मूर्तीमुळे ते ‘ढोल्या गणपती ‘या नावाने अधिक परिचित आहे.हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी जवळजवळ कृष्णानदीच्या पात्रातच बांधले आहे. मंदिराचे विधान चतुरस्त्र असून वारंवार येणाऱ्या पुरांपासून संरक्षण व्हावे,म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडिल मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले (कापले) जाऊन पाण्याचा दाब कमी होतो व मंदिर सुरक्षित राहते. गर्भगृहात अर्द्या मीटर उंच चौथ-यावर-गजाननाची रेखीव बैठी एक मीटर व ८० सेमी.उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मुर्ती आहे. तिची स्थापना शके १६९१ वैशाख शु .१३ रोजी करण्यात आली .
मूर्तीचे स्वरूप बाळसेदार असल्यामुळे याला कदाचित ढोल्या गणपती हे नामाभिधान प्राप्त झाले असावे . ती एकसंध काळ्या दगडात खोदली असून हा दगड कर्नाटकातून आणला असून प्रथम तो थोडा मऊ असावा व पुढे हळूहळू कठीण झाला असावा. सध्या मुर्त्तीला रंग दिलेला असल्यामुळे तिचे मूळ रूप दिसत नाही. गणपती उकिडवा दोन्ही मांड्या पसरून पाय रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीने यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यांत गळ्यातील हार,बाजूबंद व पायांतील तोडे स्पष्ट दिसतात. मुर्तीची मागील अर्ध चंद्राकृती प्रभावळ ३ मी. ६३ सेमी. उंचीची आहे. गणपतीच्या चारी हातांत (डावीकडून) मोदक ,परशू,पळी आणि दात ही आयुधे आहेत. गणपतीच्या दोन्ही पायांदरम्यान त्याचे वाहन उंदीर प्रतीकात्मक रीत्या दर्शवले आहे. संकष्टी व विशेष समारंभाच्या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध त्रयोदशीला (देवाचा प्रतिष्ठापना दीन )आणि भाद्रपदात गणेश चथूर्तीपासून सात दिवस किंवा गणेश जयंती या प्रसंगी गणपतीची खास अलंकारयुक्त सजावट करतात. भव्य मूर्तीत सात्त्विकतेबरोबर प्रसन्न मुद्रा दिसते.
गर्भगृहाचे छत तत्कालीन स्थापत्यशैलीची जणू एक किमयाच म्हणावी लागेल. चुना आणि फरशीचा समन्वय साधून ते वास्तुशास्त्रज्ञांनी वसाहतकालीन मंगलोरी कौलांच्या बंगल्यातील छताप्रमाणे तंबूसदृश वर निमुळते केले आहे. अशा प्रकारची छते (विताने) प्रमुख द्वारावरील जो पाचरीसारखा दगड बसवितात त्या केवळ की-स्टोनच्या(कळीचा दगड) साह्याने तग धरून असतात. ही छते तासलेल्या पाषाणाला खाचा पाडून खोबणीत दुस-या-दगडाचे कुसू अडकवून तयार करीत आणि त्यांना घोटलेल्या चुन्याचे सांधीत.
महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरामध्ये सर्वांत उंचअसून त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची सु.२४ मीटर आहे.

छञपती शिवाजी महाराज

" स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अश्या सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा करत नाही "
- छञपती शिवाजी महाराज

इतिहास तुळापुरचा - जाणता राजा युवा प्रतिष्टान

इतिहास तुळापुरचा  - जाणता राजा युवा प्रतिष्टान

जाणता राजा युवा प्रतिष्टान

शिवराय असे शक्तीदाता ___/\___ जाणता राजा युवा प्रतिष्टान

जाणता राजा युवा प्रतिष्टान

||जय शिवराय|| --जाणता राजा युवा प्रतिष्टान

ओबामा साहेब हिंदुस्थानी ला
जर खरच आजमावयाचे असेल
तर ताजमहल नाही
आमच्या "रायगडावर"या .......
कारण आमचा इतिहास इथे आहे
त्या थडग्यात नाही..

जाणता राजा युवा प्रतिष्टान

भल्याभल्यांना लोळवणारी महाराष्ट्राची माती आहे…
खंजीरही घूसणार
नाही अशी मराठ्यांची छाती आहे…!!
ना सत्तेसाठी, ना स्वार्थासाठी..
जीव तळमळतो फक्तमराठी उत्कर्षासाठी…!!...
 जाणता राजा युवा प्रतिष्टान


१९ फेब्रुवारी २०१५ -जाणता राजा युवा प्रतिष्टान


साऱ्या धर्तीवर एकच ललकारी...
फक्त आणि फक्त १९ फेब्रुवारी...

१९ फेब्रुवारी २०१५ 
!!!! श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज जन्मदिन सोहळा !!!!...जाणता राजा युवा प्रतिष्टान

१९ फेब्रुवारी २०१५


साऱ्या धर्तीवर एकच ललकारी...
फक्त आणि फक्त १९ फेब्रुवारी...
१९ फेब्रुवारी २०१५ 
!!!! श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज जन्मदिन सोहळा !!!!...

(सिंहगड ) जाणता राजा युवा प्रतिष्टान

गड आला पण सिंह गेला _/\_
माघ वद्य नवमी ४
फेब्रुवारी १६७० आजच्याच
दिवशी मराठ्यांनी कोंढाणा (सिंहगड )
पुन्हा स्वराज्यात आणला..
आधी लगीन कोंढाण्याच मग
रायबाच असे म्हणत ढाल
तूटली तरी डोक्याचा शेला हाताला बांधून
रणांगनावर लढत
स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्या नरवीर
तानाजी मालुसरे यांना तीन हात
मुजरा आणि आपल्या जीवाची बाजी लावत
कोंढाणा जिंकणार्या सूर्याजी मालुसरे, शेलार
मामा आणि सर्व मावळयाना मानाचा मुजरा



जाणता राजा युवा प्रतिष्टान

फोडल्यास कधी नसा, उधळण होईल भगव्या रक्ताची..... आर फाडलीस कधी छाती, तर हृदयात दिसेल मूर्ती दिसेल "छत्रपती शिवरायांची "

फोडल्यास कधी नसा,
उधळण होईल भगव्या रक्ताची.....
आर फाडलीस कधी छाती,
तर हृदयात दिसेल मूर्ती दिसेल
"छत्रपती शिवरायांची "......
जय शिवराय
 


शिवजयंती

मला घेण देन नाही #Valentine_day किंवा #choclate_Dayशी.... .
.
.
वाट पाहतोय ती आमच्या राजांच्या #शिवजयंती_ची.....!!!

हिंदुस्तान × पाकिस्तान सामान्या मधे फडकलेला भगवा ......

हिंदुस्तान × पाकिस्तान सामान्या मधे फडकलेला भगवा ......

ऑस्ट्रेलियातील मैदानात भगवा फडकवणार्यांच विशेष कौतुक ! जय महाराष्ट्र !


ऑस्ट्रेलियातील मैदानात
भगवा फडकवणार्यांच विशेष कौतुक !
जय महाराष्ट्र !


।। जय शिवराय ।।
 —

!!!! श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज जन्मदिन सोहळा !!!!

#### १९ फेब्रुवारी २०१५ ####
!!!! श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज जन्मदिन सोहळा !!!!
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
 —


#### १९ फेब्रुवारी २०१५ #### !!!! श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज जन्मदिन सोहळा !!!! !! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!

#### १९ फेब्रुवारी २०१५ ####
!!!! श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज जन्मदिन सोहळा !!!!
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
 —


!!!! श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज जन्मदिन सोहळा !!!! वाशी डेपो (शिवाजी चौक)

#### १९ फेब्रुवारी २०१५ ####

!!!! श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज जन्मदिन सोहळा !!!!वाशी डेपो (शिवाजी चौक)!! जय जिजाऊ !!!! जय शिवराय !!pic: Vikas V. Wadkar 



#### १९ फेब्रुवारी २०१५ #### -- जाणता राजा युवा प्रतिष्टान

#### १९ फेब्रुवारी २०१५ ####
!!!! श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज जन्मदिन सोहळा !!!!

श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज यांचा पाळणा

!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
 


राज्यातील १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय - जाणता राजा युवा प्रतिष्टान


राज्यातील १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातले १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णयही पर्यावरण विभागानं घेतला आहे. तसेच पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादनावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यावरण विभागानं घेतला आहे. आज सोमवारपासूनच हा निर्णय लागू होत असल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यानी स्पष्ट केले होते.

राज्यातले १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णयही पर्यावरण विभागानं घेतलाय. प्रदूषण नियंत्रण कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. १४४ कत्तलखान्यांपैकी १२८ छोटे कत्तलखाने, तर १६ मोठे कत्तलखाने बंद होणार आहेत.