वीर जवान तुझे सलाम......!
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी जम्मू कश्मीर मधील
भारत पाकिस्तान सीमेवर अतिरेक्यांच्या भ्याड
हल्याला प्रतिउत्तर देताना #सातारा जिल्ह्यातील #वाईतालुक्यातील #सिद्धनाथवाडी गावचा #सुरज_सर्जेराव_मोहीते हा जवान #शहीद झाला. दोन
वर्षापूर्वी सी. आर. पी. एफ. मध्ये भरती झालेला
सुरज नुकतेच दीड वर्षाचे प्रशिक्षण संपवुन जम्मू मध्ये
रूजु झाला होता.
१५ दिवसापुरवी सुट्टी संपवुन गेलेला सुरजने भारत
मातेसाठी प्राणांची आहुती देताना अजिबात
डगमगला नाही परंतु संकटाला धैर्यपूर्वक तोंड देताना
सुरजला #वीरमरण आले. बॉक्सिंग या क्रिडाप्रकारात
#राष्ट्रीय पातळीवर पोहचलेला सुरज जाताना मात्र
सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवुन गेला.
मित्रा, तु दिलेले हे #बलिदान कधी ही वाया जाणार
नाही. तु देशासाठी केलेला हा त्याग कधी ही न
विसरता येण्यासारखा आहे.
अजूनही विश्वास बसत नाही तू आम्हाला सोडून गेलास
भावपूर्ण श्रद्धांजली

No comments:
Post a Comment