गड आला पण सिंह गेला _/\_
माघ वद्य नवमी ४
फेब्रुवारी १६७० आजच्याच
दिवशी मराठ्यांनी कोंढाणा (सिंहगड )
पुन्हा स्वराज्यात आणला..
आधी लगीन कोंढाण्याच मग
रायबाच असे म्हणत ढाल
तूटली तरी डोक्याचा शेला हाताला बांधून
रणांगनावर लढत
स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्या नरवीर
तानाजी मालुसरे यांना तीन हात
मुजरा आणि आपल्या जीवाची बाजी लावत
कोंढाणा जिंकणार्या सूर्याजी मालुसरे, शेलार
मामा आणि सर्व मावळयाना मानाचा मुजरा
No comments:
Post a Comment